शोधतो मी स्वप्न परी या धरती वरी
न भेटे ती मनचाहती मनमोहिनी
शोधू कुठे मी तिला या धरती वरी
न भेटे ती मनवाहिनी मनरागिणी
स्वप्नरंगिनी कधी येते ध्यानीमनी
सजवून जाते प्रेमलहरी मनाअंतरी
प्रेमबावरी प्रेमहरणी ती छाया
कोरून बसली मज मनाअंतरी
जीवनाच्या या वाटेवरती
वाट पाहतो या स्वप्नपरीची
मज न माहित कधी भेटेल हि
स्वप्नपरी......

8 Comments
अतिशय सुंदर मित्रा.. ... .
ReplyDeleteदेव करो अन तुला तुझी सुंदरी लवकर मिळो . ..
Mast re
ReplyDeleteEk no ch bhava
ReplyDeleteसर्वांचे धन्यवाद
ReplyDeleteमस्त बर वाटल
ReplyDeleteMast
ReplyDeleteChan re
ReplyDeleteChan re pillya
ReplyDelete