मनी
लगबग आहे
धडपड आहे
आहे जिद्द ही न्ह्यारी
चला पुढे निघा पुढे
बाळगूनी ध्येय उराशी
थकू नको, बसू नको
शोधू नको थांबायचे बहाणे
पढशिलही हरशिलही
पण खचू नको मनाने
तू चाल पुढं रे आता
करू नको गराने
पुस्तकातून झाल्या ओळखी
झाल्या त्या वीरांच्या
वीर आमुचे शुर होते
त्यांची शूरवीर कहाणी
वीरांची त्या घेऊन प्रेरणा
आता शिकू आणि लढू
आम्ही भविष्य ह्या देशाचे
आम्ही देशासाठी जगू...........
धडपड आहे
आहे जिद्द ही न्ह्यारी
चला पुढे निघा पुढे
बाळगूनी ध्येय उराशी
थकू नको, बसू नको
शोधू नको थांबायचे बहाणे
पढशिलही हरशिलही
पण खचू नको मनाने
तू चाल पुढं रे आता
करू नको गराने
पुस्तकातून झाल्या ओळखी
झाल्या त्या वीरांच्या
वीर आमुचे शुर होते
त्यांची शूरवीर कहाणी
वीरांची त्या घेऊन प्रेरणा
आता शिकू आणि लढू
आम्ही भविष्य ह्या देशाचे
आम्ही देशासाठी जगू...........

0 Comments