मुक्तछंद


 कोवळ्या रुपाची ती देखणी

तल्लख बुध्दीची ती राणी

चतुर मनाची ती महाराणी

नितळ मनाची ती फुलराणी

सर्व गुण संपन्न ती परी

कुणाला न हवी अशी नार

माझ्याही मनाचा तोच सार 

Post a Comment

0 Comments