शोधू कुठे मी जाऊ कुठे मी
राहू कुठे मी तुझ्या विना
अशीच माझी ही जिंदगणी
थांबली बग तुझ्या विना
राहू कुठे मी तुझ्या विना
अशीच माझी ही जिंदगणी
थांबली बग तुझ्या विना
कुण्या गावाची तू राजकुमारी
माझ्या जीवाचा तू प्राण सखे
मला न माहीत तुझ्या मनाने
काय फैसले केले ग सखे
आज कळले काय असते
कसे असते प्रेमात झिजने
कधी हसलो कधी मी रडलो
का मी फसलो प्रेमात तुझ्या
किती वेळा मी तुला पहावे
तुला न समजले कधी सखे
कशी हरवलीस एक दिवस तू
मला न समजले कधी सखे

0 Comments