राहू दे उगी माणसात मला
नग तोलू कुण्या धर्मात मला
नग तोलू कुण्या धर्मात मला
हर रोज काळजी मला जगाची
हे जग वाटे अंधारात मला
दूर पळतो रोज तुझ्या पसूनी
मन हे लोटणार तुझ्यात मला
रोज बोलतेस रोज हरवतेस
हर रोज दिसतेस स्वप्नात मला
आज बोलली नको दूर जाऊ
मीच बोललो बग मनात मला
कैसा हा खेळ चालला सजनी
नसूनही देसातेस माझ्यात मला

0 Comments