नेत्र संवाद

 सूर्य तो उगायचा कधी विसरणार नाही

सौंदर्य ते मनातून कधी हरपणार नाही

ती नजरभेट झालेली काहीतरी सांगून गेली

काही का असेना मजवर नजर टाकून गेली

नजरभेटीच्या काळात वारा शब्दवाहक झाला

नेत्र संवादात आमुच्या तोही प्रेमरोगी झाला....



Post a Comment

0 Comments