मी
हसू शकलो नाही
मी रडू शकलो नाही
मी रडू शकलो नाही
खबर ऐकताच तुझ्या लग्नाची
मी विश्वास ठेऊ शकलो नाही
लग्न होताना तुझ पाहून
मी अश्रू रोखू शकलो नाही
तुझ्या हातात तो हात
मी पाहू शकलो नाही
एकांत झालेल्या गप्पा
मी विसरू शकलो नाही
उरात दुःख साठऊन
मी चालू शकलो नाही
मनाला समजून सांगाया
मी सांगू शकलो नाही
गेलीस आता तू राहिली मनात
मी तेथून काढू शकलो नाही
उरल्या त्या आता फक्त आठवणी
मी त्या कधी विसरू शकलो नाही

0 Comments