ऐक ना साजणी

ऐक ना साजणी
बोल ना माझ्याशी
आज अशी का लाजली
कशी गालात हसली

ऐक ना साजणी

बोल ना माझ्याशी

नजर अशी चुकू नको

दूर अशी जाऊ नको


ऐक ना साजणी

बोल ना माझ्याशी

तू मनाने किती निर्मळ

जशी हि कांती कोमल


ऐक ना साजणी

बोल ना माझ्याशी

सुंदरी अशी तू सुंदरी

अप्सरा की राजकुमारी


ऐक ना साजणी

बोल ना माझ्याशी



Post a Comment

0 Comments