बया बया बया, मट भांडण झालं

बया बया बया, मट भांडण झालं
झुंबरीच, तिच्या धण्यासंग झालं

अस कस झालं, कस कस झालं
आस आस झालं, कर कर झाली

अशी कशी झाली, कर कर झाली
काय सांगू माय, फाट फाट झाली

फाट फाट झाली, काय काय झालं
काय सांगू माय, लय मट झालं

लय मट झालं, पण पुढी काय झालं
पूढी काय झालं, म्होरी काय झालं

म्होरी काय झालं, देव जान माय
मात लय मट, मन मन माय


Post a Comment

0 Comments